• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्नाटक मधील मंत्र्याचा जळगावात निषेध

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 8, 2023
in जळगाव जिल्हा
0
कर्नाटक मधील मंत्र्याचा जळगावात निषेध

जळगाव, दि.०८ – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र व कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी नुकतेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्य विधान केले होते. दरम्यान त्यांनी केलेल्या विधानाचा शुक्रवारी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर व जळगाव जिल्हा महानगर युवा मोर्चा च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी प्रियांक खर्गे यांच्या प्रतिमेला काळे पासून जोरदार घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, अमित भाटिया, आनंद सपकाळे, अक्षय जेजुरकर, जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, प्रकाश बालानी, राहुल वाघ, विजय वानखडे, मुंकुंद मेटकर, भूपेश कुलकर्णी, धीरज सोनवणे, शक्ती महाजन, गोपाल पोपटानी, महादू सोनवणे, महेश कापूरे, नाना पाटील, सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, स्वामी पोतदार, अश्विन सैदाणे, सागर जाधव, रोहित सोनवणे, समर्थ राणे, रुपेश मोर्या, धीरज वर्मा, अरुण श्रीखंडे, मुविकोराज कोल्हे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
माजी नगरसेवक महेश चौधरी यांचे हृदयविकाराने निधन

माजी नगरसेवक महेश चौधरी यांचे हृदयविकाराने निधन

ताज्या बातम्या

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group