• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाबाईंने कर्तृत्वास स्थान दिले.. – साहित्यिक वा.ना. आंधळे

चौधरी वाड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 4, 2023
in जळगाव जिल्हा
0
बहिणाबाईंने कर्तृत्वास स्थान दिले.. – साहित्यिक वा.ना. आंधळे

जळगाव, दि.०४ – ‘बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या जीवनात कर्तृत्वाला स्थान दिले. प्रतिकुलतेत देखील केवळ कर्तृत्वाच्या जोरावर आनंदाने जगत, काव्य निर्मिती करत राहिल्या हे खूप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक वा.ना. आंधळे यांनी केले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त दिनानाथ चौधरी, श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी यांच्यासह वाड्यातील नागरीक उपस्थित होते.बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

लेवा गणबोली दिनाच्या औचित्याने कवयित्री शीतल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. लेवा गणबोली व मराठीच्या इतर भागांमध्ये बोलण्यात येणाऱ्या भाषा या बहिणी बहिणी आहेत. त्या त्या भागाची ओळखच या बोली भाषा देत असतात. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. जैन इरिगेशनचे सहकारी विजय जैन यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी कवयित्री ज्योती राणे, शीतल शांताराम पाटील तसेच अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप पाटील, सोनार, वाघ, गाजल चौधरी, पायल चौधरी, अशोक चौधरी यांनी केले. ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी यांच्या नियोजनात हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Next Post
मेहरूण मध्ये अखंड हरिनाम किर्तन सप्ताह ; यंदाचे २३ वे वर्ष

मेहरूण मध्ये अखंड हरिनाम किर्तन सप्ताह ; यंदाचे २३ वे वर्ष

ताज्या बातम्या

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे बंडखोरांना ‘अल्टिमेटम’; दोन दिवसांत माघार न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा
खान्देश

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे बंडखोरांना ‘अल्टिमेटम’; दोन दिवसांत माघार न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा

January 7, 2026
प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका
खान्देश

प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका

January 7, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा प्रभाग १३ मध्ये मतदारांच्या भेटीगाठींवर दिला भर
खान्देश

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा प्रभाग १३ मध्ये मतदारांच्या भेटीगाठींवर दिला भर

January 7, 2026
बंडखोरांना जनता थारा देणार नाही; घराणेशाहीवर मुख्यमंत्र्यांचे जळगावात मोठे विधान
खान्देश

बंडखोरांना जनता थारा देणार नाही; घराणेशाहीवर मुख्यमंत्र्यांचे जळगावात मोठे विधान

January 6, 2026
शिवसेनेचे (उबाठा) जोरदार शक्तीप्रदर्शन; कुलभूषण पाटील व उज्वला पाटील यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

शिवसेनेचे (उबाठा) जोरदार शक्तीप्रदर्शन; कुलभूषण पाटील व उज्वला पाटील यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 6, 2026
भाजप उमेदवारांच्या रॅलीला प्रभाग ७ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडून विजयाचा निर्धार
खान्देश

भाजप उमेदवारांच्या रॅलीला प्रभाग ७ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडून विजयाचा निर्धार

January 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group