• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 19, 2023
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

जळगाव, दि.१९ – मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक वृंद, पालक उपस्थित होते.

सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरूणचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी श्री गणेशाची आरती केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी घातलेल्या केशरी टोपीने देखील नगरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

मिरवणूक शाळेच्या परीसरात पोहचल्यानंतर गणेशाची प्रतिष्ठापना संस्थेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याध्यापक मुकेश नाईक, स्वाती नाईक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Next Post
जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न

जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add