• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक दहीहंडीचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 7, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक दहीहंडीचे आयोजन

जळगाव, दि. ०७ – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व मुख्याध्यापक मुकेश नाईक व उपशिक्षिका स्वाती नाईक यांनी केले.

विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्माची नाटिका उज्वल देवरे व वैष्णवी शिरसाट ह्या विद्यार्थ्यांनी सादर केली. तसेच नृत्य सादर केले. दहीहंडी मध्ये पेन, रबर, पट्टी, पेन्सिल, शॉपनर, चॉकलेट, स्केचपेन आदी शैक्षणिक साहित्य भरण्यात आले. विद्यार्थ्यांनी ही हंडी फोडल्यानंतर त्यांना हे शैक्षणिक साहित्य मिळाले. शब्दहंडी, चित्रहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.

नाविन्यपूर्ण दहीहंडी मुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण होऊन मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडला. उपशिक्षिका श्रीमती रूपाली आव्हाड यांनी सर्वांना भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून कोणता बोध घ्यावा व महिला पालकांची आपल्या मुलांच्या जडणघडणीत कोणती भूमिका असावी याबाबत मार्गदर्शन केले. दहीहंडी उत्सव साजरा करण्यात मुख्याध्यापक मुकेश नाईक व शिक्षक वृंद यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

Next Post
अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजकपदी निवड

अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजकपदी निवड

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण

April 19, 2026
वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!
जळगाव जिल्हा

वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!

April 19, 2026
रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत
गुन्हे

रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत

April 18, 2026
सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’
जळगाव जिल्हा

सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’

April 18, 2026
लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group