• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजकपदी निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 7, 2023
in राजकीय
0
अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजकपदी निवड

जळगाव, दि.०७ – भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजकपदी निवड नुकतीच निवड झाली. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र देऊन अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माधव भंडारी, सरचिटणीस विजय चौधरी, सरचिटणीस माधवी नाईक, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित गोपछडे उपस्थित होते. अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या अजित चव्हाण यांचा राज्या मधल्या विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांशी निकटचा संबंध असल्याने पक्षातील मानाच्या बुद्धिजीवी प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजक (प्रदेशाध्यक्ष) पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अजित माधवराव चव्हाण हे जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील मूळ रहिवासी असून जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रभारी आहेत. भारतीय जनता पक्षामधल्या अतिशय मानाच्या बुद्धिजीवी प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्षपदी जळगाव जिल्ह्यातील सुपुत्राला मिळालेली ही संधी म्हणजे जळगाव जिल्ह्याचा सन्मान वाढवणारी गोष्ट असल्याचे बोलले जातेयं.

अजित चव्हाण यांच्या या नियुक्तीबद्दल मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे (राजु मामा), आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उज्वला बेंडाळे तसेच प्रदेश पदाधिकारी नेत्यांकडून व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

Next Post
शिवसेना महानगर (ठाकरे गट) ची बैठक संपन्न

शिवसेना महानगर (ठाकरे गट) ची बैठक संपन्न

ताज्या बातम्या

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक
खान्देश

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

June 19, 2025
शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

June 19, 2025
शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
खान्देश

शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 19, 2025
सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन
जळगाव जिल्हा

सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन

June 18, 2025
बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !
जळगाव जिल्हा

बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

June 18, 2025
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group