• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी बनवली पर्यावरण पूरक सीड राखी

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 24, 2023
in शैक्षणिक
0
विद्यार्थ्यांनी बनवली पर्यावरण पूरक सीड राखी

जळगाव, दि.२४ – मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालया मध्ये पर्यावरण पूरक सीड राखी हा उपक्रम राबविण्यात आला. ‘रक्षाबंधनच्या काळामध्ये अनेकदा प्लास्टिकच्या किंवा पर्यावरणाला घातक अशा राख्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. या राख्या दिसायला आकर्षक असतात. मात्र, या राख्यांमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी होते. याच गोष्टीकडे लक्ष देऊन शाळेत पर्यावरण पूरक सीड राखी हा उपक्रम राबविण्यात आला.

ही राखी वापरून झाल्यावरती माती मध्ये लावू शकता आणि यापासून रोपे उगवू शकतात. मेथीच्या बिया, भोपळ्याच्या बिया, कोथिंबीर बिया, फुलझाड्यांच्या बिया अशा विविध बियांचा वापर या राखीत केला गेलेला आहे. पर्यावरणपूरक सीड राखी ही संकल्पना नावीन्यपूर्ण असून सध्याच्या परिस्थितीत पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीला प्रेरणा देणारी असल्याचे मत शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केले.

Next Post
महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी – अशोक जैन

महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी - अशोक जैन

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group