• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पावसाळी अधिवेशनात जळगावसाठी १५ कोटी निधी मंजूर | आ.सुरेश भोळे प्रयत्नांना यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 29, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
पावसाळी अधिवेशनात जळगावसाठी १५ कोटी निधी मंजूर | आ.सुरेश भोळे प्रयत्नांना यश

जळगाव, दि.२९ – आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या पाठपुराव्याने जळगाव शहराच्या विकासासाठी पावसाळी अधिवेशनात १५ कोटी रूपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली असून यातून रस्त्यांसह इतर कामे मार्गी लागणार आहेत.

आ. सुरेश भोळे यांचा शहराच्या विकासासाठी निधी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होता दरम्यान पावसाळी अधिवेशनात आमदार भोळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आता शहराच्या विकासासाठी अजून १५ कोटी रूपयांचा निदी मिळाला आहे. यात आधीच छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते चित्रा चौक दरम्यानच्या रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानंतर शुक्रवारी पुन्हा १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

या १० कोटी रूपयांमधून रस्ते आणि गटारींसाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली असून स्मशानभूमीतील विविध कामांसाठी ७५ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तर शहराच्या विस्तारीत भागातील पथदिव्यांसाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित दीड कोटी रूपयांमध्ये शहरात आबालवृध्दांसाठी बगिच्याची निर्मिती करण्यात येणार आहे. अर्थात, या १५ कोटींच्या निधीपैकी १२ कोटींचा निधी रस्त्यांसाठी तर उर्वरीत कामांना तीन कोटी रूपयांची तजवीज करण्यात आली आहे.

▪️शहरातील विकासकामांसाठी माझा पाठपुरावा सुरू असून यातून भरीव कामे मार्गी लागत आहेत. उर्वरित कामांसाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू असून यातून लवकरच शहरातील इतर कामांचा देखील मार्ग मोकळा होईल.
सुरेश भोळे (राजुमामा)
आमदार, जळगाव शहर मतदार संघ

Next Post
दलित वस्तीतील रस्त्यांच्या कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर

दलित वस्तीतील रस्त्यांच्या कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add