• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करा VIDEO

नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी यांची मागणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 3, 2021
in गुन्हे
0
गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करा VIDEO

भुसावळ, दि.03 –  शहरात गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करा या मागणीसाठी नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
दरम्यान जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

भुसावळ शहरातील काही गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव असताना देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप पूजा सूर्यवंशी यांनी केलायं. दरम्यान या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचे देखील सौ सूर्यवंशी यांनी सांगितले.

राजकीय पाठबळ असलेल्या गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याचा देखील प्रश्न यावेळी नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. दरम्यान जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात कारवाई न केल्यास नाशिक पोलीस आयुक्तलया समोर उपोषण करणार असल्याचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला.

पहा.. VIDEO 

Tags: BhusawalCrimeJalgaonPolice
Next Post
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळवावी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळवावी

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group