• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवक काँग्रेसचे जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांना निवेदन

जिल्हा उद्योग केंद्र व बँक यांच्यामध्ये योग्य समन्वय नसल्याने बेरोजगार युवकाची हेडसांड होत असल्याचा आरोप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 25, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
युवक काँग्रेसचे जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांना निवेदन

जळगाव, दि.२५ – जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत लघु व मध्यम उद्योगांकरिता युवकांना त्यांनी सादर केलेल्या प्रकल्पावर बँकेच्या मार्फत कर्जाची सुविधा उपलब्ध करून नवीन उद्योग धंदा सुरू करण्यासाठी मदत करण्यात येते. मात्र युवक हे प्रकल्प घेऊन कर्जाच्या सुविधे करता बँकेकडे धाव घेतात, तेव्हा मात्र त्यांच्या पदरामध्ये निराशा पडत असून जिल्हा उद्योग केंद्राने मंजूर केलेले प्रकल्प बँक मात्र विविध अटी शर्तीच्या पूर्ततेसाठी ते नामंजूर करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसतर्फे करण्यात आला.

दरम्यान जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वात जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर. आर. डोंगरे यांच्यासोबत या प्रश्नासंदर्भात चर्चा केली व त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा उद्योग केंद्र व बँक याच्यामध्ये आपण योग्य समन्वय साधावा जेणेकरून आपण मंजूर केलेल्या प्रकल्पावरती बँकेमार्फत कर्जाची सुविधा का उपलब्ध होत नाही..? या गोष्टींची गांभीर्यपूर्वक दखल घेत जिल्हाधिकारी महोदयांशीदेखील आपण चर्चा करून जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत मंजूर झालेल्या प्रकल्पांना बँकेने कर्ज सुविधा दिलीच पाहिजे अशी मागणी केली.

दरम्यान मागणीची पूर्तता न झाल्यास जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने रस्त्यावरती उतरून या बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

Next Post
एश्वर्य नितीन चोपडाला १२ वी वाणिज्य शाखेत ९७ टक्के

एश्वर्य नितीन चोपडाला १२ वी वाणिज्य शाखेत ९७ टक्के

ताज्या बातम्या

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group