• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पुरग्रस्त कुटुंबीयांना धान्य देऊन रेशन दुकानदारांनी केलेली मदत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 1, 2021
in सामाजिक
0
पुरग्रस्त कुटुंबीयांना धान्य देऊन रेशन दुकानदारांनी केलेली मदत

लालसिंग पाटील | भडगाव, दि. 01 – कजगाव येथे तितुर नदीला आलेल्या महापुरात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यात घरातील साहित्य पूर्णपणे वाहून गेल्याने संसार उघड्यावर आला. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. झालेले नुकसान पाहून कजगाव येथील तीनही रेशन दुकानदारांनी पुढाकार घेत नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ माणुसकीच्या नात्याने देण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील, रेशन दुकानदार भीमराव महाजन, दादाभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, निलेश भुषण पाटील, रतन महाजन, गौरव पाटील, संदेश पाटील आदी उपस्थित होते.

Tags: Bhadgaonभडगाव
Next Post
पोलिस कर्मचाऱ्यांचे वृक्षप्रेम

पोलिस कर्मचाऱ्यांचे वृक्षप्रेम

ताज्या बातम्या

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हे

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

May 30, 2026
भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!
गुन्हे

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!

May 29, 2026
पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित
जळगाव जिल्हा

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

May 29, 2026
विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!
जळगाव जिल्हा

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!

May 29, 2026
जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना
कृषी

जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना

May 29, 2026
रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात
आरोग्य

रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात

May 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group