• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी २२ डिसेंबरला जळगावात

उद्योग, व्यापार वृद्धीसाठी विशेष बैठकीचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 21, 2022
in जळगाव जिल्हा
0
मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे १५ नोव्हेंबरपासून आयोजन

जळगाव, दि. २१ – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर ने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात जोरदार पुढाकार घेतला आहे. हाच हेतू ठेऊन जळगाव जिल्ह्यात उद्योग व व्यापार वाढून पायाभूत सुविधांचा विकास व पर्यटनासह जिल्ह्याचा सर्वागीण विकास व्हावा, याच उद्देशाने एक महत्वपुर्ण विशेष बैठक गुरूवार दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत रोटरी भवन, मायादेवी नगर, जळगांव येथे आयोजित केली आहे.

या बैठकीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी हे उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, कृषी उद्योजक उपस्थित राहणार असून बैठकीत प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील उद्योग व्यापार वाढीसाठी तसेच विमान व रेल्वे सेवा सुरळीत होणे करिता चर्चा करून पुढील रूपरेषा ठरवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र चेंबरचे जळगाव जिल्ह्यातील सर्व मेंबर्स तसेच सर्व उद्योजक व व्यापारी आणि संस्था यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गव्हर्निंग कौन्सिल मेंबर संगीता पाटील, दिलीप गांधी, नितीन इंगळे, पुरुषोत्तम टावरी, संजय दादलीका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
वंजारी महासंघातर्फे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमलेनाचे आयोजन

वंजारी महासंघातर्फे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमलेनाचे आयोजन

ताज्या बातम्या

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add