• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रवादी अध्यक्ष खा. शरद पवार यांचा जळगावात वाढदिवस साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 12, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
राष्ट्रवादी अध्यक्ष खा. शरद पवार यांचा जळगावात वाढदिवस साजरा

जळगाव, दि.१२ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात सकाळी १०.१० वाजता विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पक्ष ध्वज फडकवण्यात आला. तसेच पक्ष कार्यालयात सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील व आ. एकनाथराव खडसे यांनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत व कशा रीतीने कार्य करावे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर संपूर्ण देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत असलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात आ. एकनाथराव खडसे यांनी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहातुन जळगाव जिल्ह्याच्यावतीने डिजिटल स्क्रिन द्वारे खा. शरद पवार यांना शुभेच्छापर संदेश दिला.

तसेच सायंकाळी रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फुटपाथवरील गरजू व गरीब व्यक्तींना ब्लँकेट चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गुलाबराव देवकर, अरुणभाई गुजराथी, रविन्द्र पाटील, रोहिणी खडसे, अशोक लाडवंजारी, नामदेव चौधरी, विलास पाटील, रिकू चौधरी, अशोक पाटील, वाय. एस. महाजन, संदिप पाटील, योगेश देसले, मंगला पाटील, दिलीप माहेश्वरी, इब्राहिम तडवी, रमेश बहारे, सुनिल माळी, डॉ. रिजवान खाटिक, सुदाम पाटिल, अभिलाशा रोकडे, जयश्री पाटील, कोमल पाटील, किरण राजपूत, राजु मोरे, सुशिल शिंदे, अशोक सोनवणे, राहुल टोके, अनिल पवार, विशाल देशमुख, पी.एस. पाटील, प्रमोद पाटील, डॉ.अभिषेक ठाकूर, प्रा.आर. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.

Next Post
आमदारांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत यांचे दुःखद निधन

आमदारांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत यांचे दुःखद निधन

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add