• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी सोनल हटकरची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 8, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी सोनल हटकरची निवड

जळगाव, दि.०८ – केसीईचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगावची विद्यार्थिनी सोनल वाल्मीक हटकर हीची नुकत्याच श्री.वैष्णव विद्यापीठ, विश्वविद्यालय, इंदौर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.

सोनल हटकर ही बास्केटबॉलची एन.आय.एस. सर्टिफाईड प्रशिक्षक, राष्ट्रीय पंच व आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी परीक्षा देखील उत्तीर्ण आहे व गेल्या पाच वर्षापासून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व विविध खेळात करीत आहे. सोनल हटकर च्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन, शा.शि. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ.दिनेश पाटील, विभाग प्रमुख डॉ.निलेश जोशी, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा.यशवंत देसले, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर प्रा. डॉ. रणजीत पाटील, फारुक शेख, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, जैन स्पोर्ट्सचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील सर्व प्रशिक्षक व खेळाडु वर्ग यांनी अभिनंदन केले.

Next Post
शासनाच्या कोविड आर्थिक मदत योजने पासुन जिल्ह्यातील लोककलावंत वंचीत

शासनाच्या कोविड आर्थिक मदत योजने पासुन जिल्ह्यातील लोककलावंत वंचीत

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 26, 2026
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर, जळगावात धडक कारवाई
गुन्हे

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर, जळगावात धडक कारवाई

August 26, 2026
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 26, 2026
कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!
गुन्हे

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

August 26, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add