• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रा.संजय महाजन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉक्टरेट गाईडपदी

कळमसरेच्या शिरपेचात मानाचा तुरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 6, 2022
in शैक्षणिक
0
प्रा.संजय महाजन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉक्टरेट गाईडपदी

अमळनेर, दि.०६ – तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम पाटील कला महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय महाजन यांना कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे हिंदी विषयाचे पीएच. डी गाईड म्हणून नुकतीच मान्यता मिळाली.

अर्थातच यामुळे कळमसरा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. प्रा.संजय महाजन यांना हिंदी विषय शिकवण्याचा तब्बल २१ वर्षाचा अनुभव आहे. पीएचडीचे मार्गदर्शक म्हणून ग्रामीण भागास प्रथमच असा बहुमान मिळत असल्याने याच्यात आवड असलेल्या अनेक नवयुवकांना याचा फायदा व प्रोत्साहन मिळणार आहे. ते कळमसरे येथील कळमसरे विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष कै. प्रल्हाद तोताराम महाजन यांचे ते सुपुत्र असून उपशिक्षक विकास प्रल्हाद महाजन यांचे लहान बंधू आहेत.

त्यांच्या यशाचे अभिनंदन मारवड संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, प्राध्यापक, शिक्षक, समाजबांधव तसेच मित्र परिवारा व आप्तेष्टच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Next Post
सुमित पंडित व पुजा पंडित यांना समाजभूषण पुरस्कार

सुमित पंडित व पुजा पंडित यांना समाजभूषण पुरस्कार

ताज्या बातम्या

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add