• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा

भाजपातर्फे मनपा आयुक्तांना निवेदन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 19, 2022
in राजकीय
0
खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा

जळगाव, दि.१९ – महानगरपालिकेच्या कोट्यातील निधी प्राप्त होवुन सुध्दा रस्त्यांची कामे सुरू होवु शकली नाही. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते अशी अवस्था शहरात निर्माण झाली असल्याचा आरोप भाजप कडून होत आहे. पावसाळ्यात नवीन रस्त्यांची कामे सुरू करता येणार नसल्याने नागरीकांचे भयानक हाल होत असुन तात्पुरता दिलासा म्हणुन बांधकामाचे वेस्ट मटेरियल, मुरूम किंवा विटांचा कच टाकुन रस्त्यांची दुरूस्ती त्वरीत करावी अशी मागणी सोमवारी निवेदनातुन करण्यात आली.

पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डासाचे प्रमाण देखील वाढले असून साथीचे आजार पसरण्यची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्वरित रस्त्यातील खड्डे बुजवण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त यांना दिले. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, सुरेखा तायडे, गायत्री राणे, दीपमाला काळे, शोभा बारी, नगरसेवक महेश चौधरी, विजय वानखेडे, मयूर कापसे, जितेंद्र मराठे, सुरेश सोनवणे, विजय पाटील, मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, मोहम्मद नूर, मोर्चा अध्यक्ष लता बाविस्कर, रेखा पाटील, शालू जाधव, वर्षा सपकाळे, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, गणेश माळी, प्रशांत सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

Next Post
सागर पार्क मैदानाची वीस पटीने केलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करावी

सागर पार्क मैदानाची वीस पटीने केलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करावी

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add