• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

राजमुद्रा फाऊंडेशन व संभाजी ब्रिगेडच्या वतीने जीवनावश्यक 350 किट वाटप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 16, 2021
in सामाजिक
0
चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

गजानन पाटील | अमळनेर – चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यासाठी राजमुद्रा फाऊंडेशन व संभाजी ब्रिगेडच्या वतीने जीवनावश्यक 350 किट चिपळूण आणि महाड परिसरात पाठवले होते ते तेथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वितरित केले.

कोकण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमूळे अनेक लोकांची संसार उघड्यावर आलेंआहेत आणि अशा वेळी अडचणीत आलेल्या माता बघिनींना मदत आणि सहकार्य करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याची जाणीव ठेवून चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यासाठी राजमुद्रा फाऊंडेशन व संभाजी ब्रिगेडच्या वतीने परिसरातील नागरिकांना मदतीचे आवाहन  करण्यात आले होते. युवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करत चांगला प्रतिसाद दिला. संकलन करण्यात आलेली मदत एकत्रित करुन ३५० जीवनावश्यक किट तयार करण्यात आले होते. सदर मदत चिपळून शहर व परिसरात स्थानिक संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नागरिकांना वाटण्यात आले.

या कार्यात राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील, अनिल बोरसे, विजय चव्हाण,  किरण पाटील, किरण सूर्यवंशी, अक्षय चव्हाण, भूषण भदाणे, तेजस पवार, तुषार वायकर, विशाल पाटील, उज्ज्वल मोरे, अक्षय पाटील, निनाद शिसोदे, राज सुर्यवंशी, खिलेश पवार, कुणाल पाटील, किशोर पाटील, सारंग लोहार, राहुल पाटील, गौरव पवार, अमोल पाटील, वरूण बेहेरे, दर्पण वाघ, मयूर पाटील, अनिरुद्ध शिसोदे, शुभम देशमुख, आकाश पवार , भावेश जैन, प्रसन्न जैन, भूषण सोनवणे, दिशांत पाटील, उमेश पाटील, सुमित पाटील आदींचे सहकार्य लाभले.

Tags: AmalnerGajanan Patil
Next Post
कळमसरे येथे जागतिक आदिवासी दिन उत्सवात साजरा

कळमसरे येथे जागतिक आदिवासी दिन उत्सवात साजरा

ताज्या बातम्या

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन
खान्देश

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन

October 28, 2025
सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
जळगाव जिल्हा

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

October 28, 2025
स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी
जळगाव जिल्हा

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

October 28, 2025
जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक
क्रिडा

जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक

October 28, 2025
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास
खान्देश

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास

October 28, 2025
हद्दपार गुन्हेगार, साथीदार गावठी कट्टा व कोयत्यासह जेरबंद!
खान्देश

हद्दपार गुन्हेगार, साथीदार गावठी कट्टा व कोयत्यासह जेरबंद!

October 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group