• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोर्‍यात अग्निपथ योजने विरोधात काँग्रेसचे निदर्शने

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 28, 2022
in राजकीय
0
पाचोर्‍यात अग्निपथ योजने विरोधात काँग्रेसचे निदर्शने

पाचोरा, दि. २८ – केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सोमवारी पाचोरा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच अग्निपथ योजना त्वरित रद्द करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला.

केंद्र सरकार नेहमी जनविरोधी कायदे आणि योजना आणून जनतेचे, तरुणांचे भवितव्य खराब करत आहे. केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना तरुणांसाठी सैन्यदलात भरती होण्यासाठी आणली आहे. या योजनेत भरती होणाऱ्या तरुणांना अग्निविर म्हटले जाणार असून अग्निपथ योजना तरुणाच्या भावनांशी खेळणारी असून युवकांचे आयुष्य उदध्वस्त करणारी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

आंदोलना प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शेख इस्माईल शेख फकिरा, इरफान इकबाल मन्यार, संगीता रविंद्र नेवे, शरीफ सादीक शेख, इस्माईल तांबोळी, प्रभाकर अहिरे, अलताफ महेबूब पठाण, अमजद खान, इरफान पठाण, रवि सुरवाडे, शिवदास महाजन, सदु जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने सुरु केला स्टार्टअप

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने सुरु केला स्टार्टअप

ताज्या बातम्या

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन

January 25, 2026
तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल
खान्देश

तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल

January 24, 2026
माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या
गुन्हे

माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या

January 24, 2026
खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ
खान्देश

खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ

January 23, 2026
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण
जळगाव जिल्हा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण

January 23, 2026
गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड
खान्देश

गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड

January 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group