• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सेंट्रल बँकेत कर्मचारी वाढवण्यासाठी ग्रामस्थांची मागणी

मागणी मान्य न झाल्यास दिला ठिय्या आंदोलनाचा इशारा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 1, 2022
in जळगाव जिल्हा
0
सेंट्रल बँकेत कर्मचारी वाढवण्यासाठी ग्रामस्थांची मागणी

लालसिंग पाटील | भडगाव, दि. ०१ – तालुक्यातील कजगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत कर्मचारी संख्या वाढण्याच्या मागणीसाठी कजगाव ग्रामस्थांनी शाखा अधिकारी सुरेश कुमार यांना बुधवारी निवेदन दिले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सेंट्रल बँकेच्या कजगाव शाखेत पुरेशे कर्मचारी नसल्याने ग्राहकांना सेवा देण्यासाठी बँकेला ही मोठी कसरत करावी लागत आहे. पैसे काढणे पुस्तकाची एन्ट्री करण्यास विविध अडचणी येत आहेत.

त्यामुळे जेष्ठ नागरिकांसह अनेकांना अडचणी येतात बॅंकेत कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी शाखा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. तसेच ही बाब बँकेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. तरी दिनांक १० जून पर्यंत बँकेत कर्मचारी संख्या न वाढल्यास आम्ही बँकेसमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य अनिल महाजन, माजी सरपंच मनोज धाडीवाल, ग्रामपंचायत सदस्य अनिल टेलर, आशिष वाणी, यशवंत मोरे, दिनेश पाटील, इसाक बागवान, कैलास पवार, दानिश खाटिक, सचिन मिस्तरी, सागर कुमावत, भूषण शेंडे, निवृत्ती पवार आदींसह मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान सदरील निवेदनाची प्रत जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील, भडगाव-पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील व जळगाव येथील सेंट्रल बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली आहे.

Next Post
भविष्यात शेतीमुळेच सर्वांगिण प्रगती ; फाली संम्मेलनास सुरवात

भविष्यात शेतीमुळेच सर्वांगिण प्रगती ; फाली संम्मेलनास सुरवात

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add