• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 24, 2026
in क्रिडा, खान्देश, जळगाव जिल्हा
0
डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड

जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत आयोजित क्रीडा महोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय, जळगाव येथे १८ व १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या विभागीय क्रीडा निवड चाचणीत डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटल, जळगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची बारामती येथे होणाऱ्या आंतरविभागीय क्रीडा निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. या निवड चाचणीत कबड्डी या क्रीडा

प्रकारात चंदन अडे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपली निवड निश्चित केली. तर खो-खो या क्रीडा प्रकारात विनायक वसावे याने चमकदार कामगिरी करत आंतरविभागीय निवड चाचणीसाठी पात्रता मिळवली. या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक डॉ. प्रतिक पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले.


 

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड

November 24, 2026
जेठाणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पतीला जन्मठेप, मुलाला दोन लाखांची भरपाई
गुन्हे

जेठाणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पतीला जन्मठेप, मुलाला दोन लाखांची भरपाई

November 24, 2026
विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार
जळगाव जिल्हा

विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार

November 23, 2026
जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत

November 23, 2026
गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे.. – ना. गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे.. – ना. गुलाबराव पाटील

November 23, 2026
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?
खान्देश

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?

November 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add