• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहरूण येथे आमदारांच्या हस्ते विकासकामांचे उदघाटन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 5, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मेहरूण येथे आमदारांच्या हस्ते विकासकामांचे उदघाटन

जळगाव, दि. ०५ – मेहरूण येथील साई मंदिराच्या प्रांगणात विकास कामे झाली, याबाबत समाधान आहे. जनतेच्या भल्यासाठी यापुढेही आमदार निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन शहराचे आ. सुरेश भोळे यांनी केले.

मेहरूण येथील प्रभाग क्रमांक १५ मध्ये गावठाण भागातील मनपाच्या खुल्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या कामासाठी आ. सुरेश भोळे यांनी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले होते. या कामाचा शुभारंभ मंगळवारी आ. भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान आ. सुरेश भोळे यांनी विकासनिधी दिल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे प्रशांत नाईक यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी आ. भोळे म्हणाले की, जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने विकासकामांचे नियोजन व निधीसाठी पाठपुरावा नियमित केला जात असतो. नागरिकांसाठी पेव्हर ब्लॉक बसविल्याने परिसरातील वातावरण आल्हाददायी झाले आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते डॉ. सुनील महाजन, उद्योजक चंद्रकांत लाडवंजारी यांच्यासह कामाचे शिल्पकार नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक, शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, मक्तेदार गौरव पाटील, बंडू वाणी यांच्यासह मेहरूणचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
अनधिकृत खोदकाम प्रकरणी चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण

अनधिकृत खोदकाम प्रकरणी चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add