• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाबाईंच्या माहेरवासीयांना उतरावे लागले रस्त्याव !

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 19, 2022
in Uncategorized
0
बहिणाबाईंच्या माहेरवासीयांना उतरावे लागले रस्त्याव !

जळगाव, दि. १९ – यावल रस्त्यावरील रखडलेल्या पुलाच्या कामासाठी आसोदा-भादली येथील ग्रामस्थांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात पुलाजवळ आंदोलन केले.

दरम्यान गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पुलाचे काम ठेकेदाराने काम बंद केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून पुलाच्या कामामुळे रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

येत्या दोन दिवसात पुलाचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलायं.

Next Post
आंतर जिल्हा सिनियर गटाच्या क्रिकेट स्पर्धेस उद्या सुरवात

सोळा वर्षाआतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

ताज्या बातम्या

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 8, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add