• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचे केले अभिनंदन

युवासेनेचे अनोखे आंदोलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 3, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचे केले अभिनंदन

जळगाव, दि. ०३ – युवासेनेतर्फे इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा अभिनंदन सोहळा असं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवासेने तर्फे आंदोलन संपन्न झाले. दरम्यान रविवारी नशिराबाद बाजारपेठेत युवासेना जळगाव ग्रामीणतर्फे थाळी वाजवून, घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, युवासेना विस्ताराक किशोर भोसले, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी, युवासेना नशिराबाद शहरप्रमुख चेतन बर्‍हाटे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, विनय लाड, अतुल वंजारी, शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर सरपंच विकास पाटील, चंदु भोळे, नितीन बैंडवाल विशाल सोनवणे, प्रकाश कनगरे, निलेश धनगर, मनोज देशमुख, कैलास नेरकर, आबा माळी, दर्शन झटके, निलेश नाथ, दिनेश माळी, वासु कोलते, महैंद्र कोळी, मनोज नाथ, पराग देवरे, तनवीर फिरदोस सय्यद, करीम सत्तार, प्रकाश महाजन, चंद्रकांत पाटील, नोमदास रोटे, संदीप पाटील, दगडु माळी, आप्पा धर्माधिकारी यासह शेकडो युवासैनिक ऊपस्थित होते.

Next Post
बाईक टॅक्सी दुचाकीवर नागरिकांनी प्रवास करु नये.. – श्याम लोही, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी

बाईक टॅक्सी दुचाकीवर नागरिकांनी प्रवास करु नये.. - श्याम लोही, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add