• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 4, 2022
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

जळगाव दि. ०४ – जैन इरिगेशनसह कंपनीमधील विविध आस्थापनांमध्ये दि.०४ ते ११ दरम्यान सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षा जनजागृतीसाठी निबंध व सेफ्टी स्लोगन स्पर्धेचेही आयोजन केले आहे. जैन व्हॅलीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली. जैन व्हॅली परिसरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी एस. डी. गुप्ता, व्ही. पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सेफ्टी विभागाचे डी. जे शितोळे, मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, कैलास सैंदाणे, योगेश्वर पवार यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून ४ मार्च देशभर साजरा केला जातो. ४ मार्च १९६६ रोजी देशात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली होती. देशातील सर्व उद्योग, आस्थापनांमध्ये दि.४ ते ११ मार्च हा आठवडा सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान जैन इरिगेशन सिस्टिम्स ली., जैन फार्मफ्रेश फूड्स लि., जैन हिल्स, जैन व्हॅली, गांधी रिसर्च फाऊंडेशन यासह कंपनीच्या विविध आस्थापनांमध्ये राष्ट्रीय सुरक्षाविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहे. आजच्या दिवशी कंपनीमधील सहकाऱ्यांनी सुरक्षा प्रतिज्ञा घेतली. तसेच या सप्ताहादरम्यान सेफ्टी ट्रेनींग, मॉकड्रील, सेफ्टी सर्वे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

निबंध स्पर्धेचे आयोजन..
सुरक्षा विषयक जनजागृती व्हावी म्हणून सेफ्टी विभागातर्फे जैन इरिगेशनच्या आस्थापनांमधील प्रत्येक विभागात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच सेफ्टी स्लोगन हा विषय घेऊनदेखील स्पर्धा घेतली जाणार आहे.

Tags: जैन उद्योग समूह
Next Post
विकास मल्हारा यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक

विकास मल्हारा यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक

ताज्या बातम्या

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group