• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रा.डॉ. एस. एम. पाटील राज्यस्तरीय कृषी पुरस्काराने सन्मानित

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 26, 2022
in कृषी, जळगाव जिल्हा
0
प्रा.डॉ. एस. एम. पाटील राज्यस्तरीय कृषी पुरस्काराने सन्मानित

जळगाव, दि.२६ – रावेर येथे आदर्श कृषि शास्त्रज्ञ या गटांमधून डॉ.उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य व कृषि शिक्षण परीसराचे संचालक प्रा.सुधाकर मधुकर पाटील यांना बांधावरील कृषि शास्त्रज्ञ असे संबोधून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानि करण्यात आले.

रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते प्रा. पाटील यांना सपत्निक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेरचे प्रगतिशिल शेतकरी तथा माजी आमदार अरुण पाटील हे होते, तर उद्घाटक म्हणून जळगाव जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील होत्या. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉ.के.बी.पाटील प्रमुख अतिथी होते.

यावेळी कृषिसेवकचे कृष्णा पाटील, तुषार वाघुळदे, कृषि विभागाचे पदाधिकारी. नागपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष, केळी कामगार नेते तसेच परीसरातील शेतकरी यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Next Post
शिक्षण ‘ऑनलाईन’नव्हे; ‘ऑफलाईन’ पध्दतीकडेचं जाणार.. – उदय सामंत

शिक्षण ‘ऑनलाईन’नव्हे; ‘ऑफलाईन’ पध्दतीकडेचं जाणार.. - उदय सामंत

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add