• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 8, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी

जळगाव, दि. ०८ (जिमाका वृत्तसेवा) – ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारीची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची उपस्थिती होती.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या कि, राज्य शासन महिला आयोगातर्फे अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी समिती कार्यरत आहे, जिल्ह्यात कोविड संसर्ग काळात विधवा, एकल महिलांच्या तसेच पालकत्व गमावलेल्या २० मुलांना ५ लाख रुपये शासन स्तरावरून मदत देण्यात आली.

तसेच ५६९ महिलांना लाभ देण्यात आला आहे. अन्य निराधार महिलांना शिलाई मशीन, रेशन लाभ, वृद्धापकाळ पेन्शन आदी लाभ देण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यात २० बालविवाह रोखण्यासाठी कारवाई देखील संबंधित विभागाकडून करण्यात आली. हे कार्य कौतुकास्पद आहे, परंतु सोलापूर ३५० बालविवाह १८ वर्षे वय दाखवून लावून देण्यात आले, यात नोंदणी अधिकारी, उपस्थित असलेले समिती सदस्य यांच्यावर तात्काळ कारवाईचे केली जावी, आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा अमलबजावणी केली जावी असेही त्या म्हणाल्या.

Tags: Jalgaon ncpराज्य महिला आयोगराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीरूपाली चाकणकर
Next Post
जनता प्रबोधन बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या शहराध्यक्षपदी अमजद खान याची निवड

जनता प्रबोधन बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या शहराध्यक्षपदी अमजद खान याची निवड

ताज्या बातम्या

विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड
क्रिडा

विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

October 29, 2025
अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे होणार थाटात उद्घाटन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची विशेष उपस्थिती!
खान्देश

अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे होणार थाटात उद्घाटन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची विशेष उपस्थिती!

October 29, 2025
हैदराबादहून अंतराळ बलून उड्डाणे; जळगावात वैज्ञानिक उपकरणे पडण्याची शक्यता
खान्देश

हैदराबादहून अंतराळ बलून उड्डाणे; जळगावात वैज्ञानिक उपकरणे पडण्याची शक्यता

October 29, 2025
रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार चोपडा पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्टे, तलवारी जप्त
खान्देश

रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार चोपडा पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्टे, तलवारी जप्त

October 29, 2025
आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन
खान्देश

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन

October 28, 2025
सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
जळगाव जिल्हा

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

October 28, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group