• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तलवार घेऊन दहशत माजविणारा ‘डबल’ पोलिसांच्या जाळ्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 18, 2026
in गुन्हे
0
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, प्रतिनिधी : गेंदालाल मिल परिसरात तलवार घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या जुबेर उर्फ डबल भिकन शेख (वय २५, रा. गेंदालाल मिल परिसर) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. १६ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस हवालदार अक्रम शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Next Post
रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

ताज्या बातम्या

१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
गुन्हे

आजीकडे राहणाऱ्या सहा वर्षीय बालिकेवर चुलत मामाकडून अत्याचार

November 18, 2026
रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक
क्रिडा

रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

November 18, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजविणारा ‘डबल’ पोलिसांच्या जाळ्यात

November 18, 2026
BHR ठेवीदारांच्या प्रश्नांवर सहकारमंत्र्यांचे लक्ष वेधले; आमदार राजूमामांची मुंबईत भेट
जळगाव जिल्हा

BHR ठेवीदारांच्या प्रश्नांवर सहकारमंत्र्यांचे लक्ष वेधले; आमदार राजूमामांची मुंबईत भेट

November 18, 2026
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; १२ जागांवर बिनविरोध विजय
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; १२ जागांवर बिनविरोध विजय

November 18, 2026
रावेर पोलिसांची कारवाई; छापा टाकून १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त, आरोपी अटकेत
गुन्हे

रावेर पोलिसांची कारवाई; छापा टाकून १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त, आरोपी अटकेत

November 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add