• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत गरजू रुग्णांसाठी रक्तदान; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 5, 2026
in Uncategorized
0
५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

जळगाव, प्रतिनिधी : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत पै. शिवाजी पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ५८व्यांदा रक्तदान केले. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे रक्तदान करून त्यांनी वाढदिवस साजरा केला.

समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च करण्याऐवजी रक्तदान करण्याचा निर्णय घेत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

सलग ५८ वेळा रक्तदान करण्याचा त्यांचा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

यावेळी गिरीश महाजन साहेब वैद्यकीय सहायता कक्ष तसेच आमदार अमोल दादा जावळे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्यसेवेच्या कार्याचाही उल्लेख करण्यात आला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पै. शिवाजी पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ असून, प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना जीवनदान देण्यास हातभार लावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Next Post
जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप

ताज्या बातम्या

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप
जळगाव जिल्हा

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप

October 5, 2026
५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Uncategorized

५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

October 5, 2026
एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड
खान्देश

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

October 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

October 5, 2026
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
खान्देश

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

October 5, 2026
महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add