• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे वैद्यकीय-शल्यचिकित्सा परिचर्या विभागाच्या वतीने PHC, नशिराबाद येथे जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा. मनोरमा कश्यप यांच्या नेतृत्वाखाली हा जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना “अवयवदान – जीवनाची अनमोल भेट” अशी होती. अवयवदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी ४० परिचर्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगणारे पोस्टर्स, फलक व प्रभावी घोषवाक्ये हातात घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संवाद साधून अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच संभाव्य अवयवदाता होण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत त्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले. तसेच प्रा. जॅसिंथ धाया यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन केले, तसेच यांनी वैद्यकीय-शल्यचिकित्सा परिचर्या विभागाचे व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे यशस्वी कार्यक्रमाबद्दल अभिनंदन केले.

“एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. समाजामध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा जनजागृतीपर उपक्रम प्रभावी ठरला.


 

Next Post
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add