• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 10, 2026
in धार्मिक
0
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार

जळगाव, (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त किरीट भाईजी यांचे बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी जळगाव शहरात आगमन होत आहे. त्यांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन तुलसी परिवाराद्वारे करण्यात आले आहे.

हा भक्तिमय कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात किरीट भाईजी यांचे स्वागत, गुरुपूजन, गुरुवंदना, आशीर्वचन, ठाकुरजी पूजन, शंका समाधान व प्रश्नोत्तर सत्र, गुरु दीक्षा, प्रत्यक्ष दर्शन तसेच प्रसाद वितरण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

पवित्र भावनेतून गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले. किरीट भाईजी हे देश-विदेशात भागवत कथा, रामकथा, शिवमहापुराण तसेच अध्यात्मिक प्रवचनांच्या माध्यमातून भक्तांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

या कार्यक्रमास सर्व धर्मप्रेमी बंधू-भगिनी, भक्त व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुलसी परिवार, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५७ लाखांच्या गुटखा तस्करीसह ५ आरोपी जेरबंद

चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५७ लाखांच्या गुटखा तस्करीसह ५ आरोपी जेरबंद

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add