• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेर आगारातील एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम VIDEO

काय म्हणता आहेत कर्मचारी पहा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 29, 2021
in जळगाव जिल्हा
0
अमळनेर आगारातील एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम VIDEO

गजानन पाटील | अमळनेर, दि. 29 – एस.टी. कर्मचार्‍यांच्या विलीनीकरणाला साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर दुखवट्यात असणारे एस.टी कर्मचारी आता वेगवेळ्या मार्गाने जनजागृती करतायं. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पुकारलेल्या एस.टी. बंदच्या हाकेचे चित्र अमळनेर आगारात जैसे थे असल्याचे दिसून आले. एस.टी. चे राज्यशासनात विलीनीकरण झालेच पाहिजे अशा घोषणांनी अमळनेर आगार कर्मचाऱ्यांनी दणाणून सोडला.

दरम्यान आगारातील कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण झाल्यास काय फायदा होईल. या बाबतचे माहिती पत्रक वाटप करत जनजागृती केली. तसेच कर्मचारी विलीनीकरणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

https://youtu.be/TNQ3BvAxMNM

Next Post
भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची पथसंचलनात निवड

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची पथसंचलनात निवड

ताज्या बातम्या

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !
गुन्हे

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !

May 9, 2025
भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group