• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बससेवेच्या दुरावस्थेविरुद्ध ‘अभाविप’चे निवेदन! तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 4, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
बससेवेच्या दुरावस्थेविरुद्ध ‘अभाविप’चे निवेदन! तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

​जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव येथील गंभीर समस्या आणि अनियमिततेमुळे जिल्ह्यातील हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ‘अभाविप’तर्फे महानगर मंत्री चिन्मय महाजन यांनी जळगाव आगार व्यवस्थापकांना निवेदन देत या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

​जळगाव शहर हे जिल्हाभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे. ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर असलेल्या ‘लालपरी’ बससेवेचा दररोज प्रवास करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या प्रवासात अनेक अडथळे येत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.


​​वेळापत्रकानुसार बसेस उपलब्ध नसून सर्व ग्रामीण थांब्यांवर बसेस वेळेवर उपलब्ध करण्याची मागणी केली आहे, बस वाहक विद्यार्थ्यांशी गैरवागणूक करतात अशा वाहकांवर दंडात्मक कारवाई करावी, पासधारक विद्यार्थ्यांना पासच्या नूतनीकरणासाठी तत्काळ सेवा द्यावी अशा स्वरूपाच्या विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. अन्यथा तीव्र आणि व्यापक आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा ‘अभाविप’तर्फे दिला आहे.


 

Tags: #abvpJalgaon
Next Post
स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त जळगावात मिरवणुकीचे आयोजन

स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त जळगावात मिरवणुकीचे आयोजन

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add