• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लोककला महोत्सवात अनुभूती स्कूलचे कातकरी लोकनृत्य सर्वोत्कृष्ट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 1, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
लोककला महोत्सवात अनुभूती स्कूलचे कातकरी लोकनृत्य सर्वोत्कृष्ट

जळगाव, (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची सलग्न संस्था बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई द्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा- २०२५ या लोककला महोत्सवात समूह कातकरी लोकनृत्य या प्रकारात विशेष नेपुण्यसह अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्वोत्कृष्ट ठरली.

संघाला ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे यांच्याहस्ते विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच एकल वादन प्रकारात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी साहिल मोरे याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. एकल लोकगीत प्रकारात मध्ये इयत्ता आठवीतील आराध्य खैरनार या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले, तसेच समूह लोकगीत या प्रकारामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

या यशाबद्दल स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. समूह लोकनृत्य मध्ये एकूण २५ संघ सहभागी होते. समूह लोकगीत मध्ये एकूण २० संघ होते. एकल वादन मध्ये एकूण ३५ विद्यार्थी तर एकल लोकगीत मध्ये एकूण २५विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, एकल वादन, एकल लोकगीत, एकल नृत्य अशा सर्व प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला होता. प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभूती स्कूलचे नृत्यशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, संगीत शिक्षक भूषण खैरनार यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.


 

Next Post
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

कामगारांना मतदानासाठी 'भरपगारी सुट्टी' अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 26, 2026
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर, जळगावात धडक कारवाई
गुन्हे

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर, जळगावात धडक कारवाई

August 26, 2026
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 26, 2026
कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!
गुन्हे

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

August 26, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add