• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 26, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता

जळगाव, (प्रतिनिधी) : भारत सरकार आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्स विषयी जागृती अभियान सुरु आहे. त्याअनुषंगाने आज जैन इरिगेशन सिस्टम्स लि. येथे प्लास्टिक पार्क मधील सहकाऱ्यांसाठी आयकर विषय जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला. सरकार आणि करदाते यांच्यामधील अंतर कमी व्हावे, रिटर्न भरण्याची सुलभता आदी विषयांवर तसेच आयकर भरताना सहकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी यावर आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कृष्णमूर्ती अय्यर, मनीष भगत, दीपक श्रीवास्तव, कुणाल वाघ, रविंदर कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयकर बाबत मार्गदर्शन केले. त्यांचे स्वागत जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष-कार्मिक सी. एस. नाईक यांनी केले. त्यांच्या सोबत जैन इरिगेशनच्या आयकर विभागातील लक्ष्मीकांत लाहोटी, जितेंद्र कापसे, एक्साईज अॅण्ड कस्टम विभागाचे डी. आय. देसर्डा, अनिल मुंगड उपस्थित होते.

इन्कम टॅक्स रिटर्न कसे भरावे, डीडक्शन कशी करावी त्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक असतात, त्याचप्रमाणे बोगस क्लेम करण्याऱ्यांची ओळख कशी करावी, भविष्याच्या दृष्टीने बोगस क्लेम किती नुकसानकारक असू शकतो. शासनाच्या अधिकृत इन्कम टॅक्स वेबसाईटवर आपली स्वतःची माहिती कशी भरावी, ती स्वत: वेळोवेळी तपासून त्यात काही बदल करता येतात का? यावर सहकाऱ्यांना अमूल्य अशी माहिती दिली.

सध्या सायबर क्राईम खूप वाढत असून आयकरच्या नावाने फसवणूकीचे प्रकार समोर येत आहे, अनेक जण त्याला बळी सुद्धा पडत आहे असे फेक कॉल किंवा संपर्क आल्यास थेट इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी जैन इरिगेशन मधील शंभरच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आयकर विभागाच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा कंपनीतील सहकाऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असे म्हणत लक्ष्मीकांत लाहोटी यांनी आभार मानले.

Next Post
‘धूम स्टाईल’ चोरीचा फियास्को! गळ्यातून ओढली, पण पोत निघाली बेन्टेक्सची

'धूम स्टाईल' चोरीचा फियास्को! गळ्यातून ओढली, पण पोत निघाली बेन्टेक्सची

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group