• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे यांना जळगावात शिवसैनिकांचे ‘स्मृती अभिवादन’!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 18, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे यांना जळगावात शिवसैनिकांचे ‘स्मृती अभिवादन’!

जळगाव, (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना जळगाव महानगर शाखेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. जळगावमधील सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन आपल्या ‘प्रमुखां’च्या स्मृतींना उजाळा दिला.

यावेळी आयोजित अभिवादन कार्यक्रमास शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा सेनेच्या वतीने विभागीय सचिव विराज कावडिया, जिल्हाप्रमुख पियुष गांधी, विधानसभा क्षेत्र प्रमुख अमित जगताप यांनी बाळासाहेबांच्या कार्याला वंदन केले.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, विभाग प्रमुख विजय बांदल, राजेंद्र पाटील, वसंत गवळी, ईश्वर राजपूत, शोएब खाटीक, महिला आघाडी उपमहानगर प्रमुख निता सांगोळे यांच्यासह निलेश ठाकरे, किरण ठाकूर, बापू मेने, उमेश चौधरी, सौरभ चौधरी, शरीफ रंगरेज, प्रेम सांगोळे, निलेश जोशी, पंकज जोशी, हर्षल मुंढे, कलीम खान, प्रीतम शिंदे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली.

Next Post
मालेगावमधील चार वर्षीय चिमुरडी अत्याचार प्रकरणी राज्यात संताप

मालेगावमधील चार वर्षीय चिमुरडी अत्याचार प्रकरणी राज्यात संताप

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add