• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त ‘रंगभरण’ स्पर्धा उत्साहात!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 12, 2025
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त ‘रंगभरण’ स्पर्धा उत्साहात!

जळगाव, (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारताचे पहिले शिक्षणमंत्री, अहिंसा समर्थक आणि थोर स्वातंत्र्यसेनानी असलेल्या मौलाना आझाद यांच्या शैक्षणिक कार्याची आठवण म्हणून हा दिन साजरा करण्यात आला.

जयंती निमित्त विद्यालयातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रंगभरण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

पर्यवेक्षक शितल कोळी यांनी स्पर्धेचा निकाल घोषित केला. यात इयत्ता तिसरीची श्रुती पवन पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर अक्षदा सचिन कोठे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू देऊन मुख्याध्यापकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन स्वाती नाईक यांनी केले, तर रूपाली आव्हाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Next Post
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई! १५ लाखाहून अधिक किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त

अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई! १५ लाखाहून अधिक किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add