• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेने आता नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना जिल्हा परिषदेशी संबंधित तक्रारी आणि विविध योजनांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

जिल्हा परिषदेचा अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप क्र. ९४२१६१०६४५ असून, या क्रमांकावर मेसेज पाठवून नागरिक थेट तक्रार दाखल करू शकतील. त्याचबरोबर, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या सेवा आणि योजनांची माहिती देखील या चॅटबोटद्वारे सहज उपलब्ध होईल.

हा उपक्रम डिजिटल गव्हर्नन्स आणि ई-गव्हर्नन्सच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक बनवण्यास मदत करेल. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे आणि प्रशासकीय सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे मीनल करनवाल यांनी सांगितले. या सेवेमुळे नागरिकांना आता प्रशासकीय कामांसाठी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील.

Next Post
दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला

दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add