• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप अखेर निलंबित

पत्नीऐवजी पती ड्युटीवर असल्याचा प्रकार भोवला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2025
in जळगाव जिल्हा
0
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप अखेर निलंबित

जळगाव, (प्रतिनिधी) : महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. जन्ममृत्यू विभागात कंत्राटी पद्धतीने नेमणूक मिळालेल्या एका महिला कर्मचाऱ्याऐवजी तिचा पती कामावर येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

डॉ. घोलप यांच्यावर यापूर्वीही अनेक वादग्रस्त आरोप झाले आहेत. यामध्ये जन्म दाखल्यात फेरफार केल्याचा एक गंभीर आरोप त्यांच्यावर होता, जो त्यांच्या निलंबनाचे कारण ठरला आहे. याव्यतिरिक्त, एका महिला सहकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणातही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणात चौकशी समितीने आपला अहवाल आयुक्तांकडे सादर केला असून, त्यामध्ये घोलप दोषी आढळले आहेत. लैंगिक छळाची कबुली त्यांनी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर माफीनामा लिहून दिली असल्याचीही माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी लवकरच पीडित महिलेचा जबाब नोंदवला जाणार असून, त्यानंतर घोलप यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय पदाधिकारी आणि माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला आहे.


 

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात तिरंगा राखी स्पर्धा; पालक-विद्यार्थ्यांनी दाखवली कला

संत ज्ञानेश्वर विद्यालयात तिरंगा राखी स्पर्धा; पालक-विद्यार्थ्यांनी दाखवली कला

ताज्या बातम्या

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

November 27, 2026
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी
खान्देश

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

November 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add