जळगाव, दि.16 – माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी महापालिकेत लोकप्रतिनिधींनी केलेल्या गदारोळासंदर्भात खंत व्यक्त करत महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केलीये.
दरम्यान या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे गुरूवारी निवेदन सादर केले.