• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात रामद्वारा येथे विशेष अखंड राम नामस्मरण सोहळा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 6, 2025
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
जळगावात रामद्वारा येथे विशेष अखंड राम नामस्मरण सोहळा

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आकाशवाणी चौकाजवळील रामद्वारा (जगतपाल) येथे रविवार, ६ जुलै २०२५ पासून ते ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत विशेष अखंड राम नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता गुरुमहिमा आणि पदगायनाने झाली, त्यानंतर रामनामाचा अखंड जप सुरू करण्यात आला. यामध्ये अनेक रामस्नेही भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या अखंड नामस्मरणाचे आयोजन रामद्वारा सिव्हिल हॉस्पिटल आणि रामद्वारा कांचन नगर येथेही करण्यात आले आहे. याप्रसंगी जगतपाल चांडक गुरुजी, डॉ. अनमोल चांडक आणि इतर अनेक रामस्नेही कार्यकर्ते उपस्थित होते.

आयोजकांतर्फे राज सूर्यवंशी यांनी जळगाव शहरातील जास्तीत जास्त भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या पवित्र सोहळ्यात दररोज किमान दोन तास राम नामाचा जप करून स्वतःच्या जीवनाचे कल्याणार्थ सहभागी व्हावे. हा कार्यक्रम ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

Next Post
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘भरारी’चा आधार: २५० पाल्यांना शैक्षणिक दत्तक!

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 'भरारी'चा आधार: २५० पाल्यांना शैक्षणिक दत्तक!

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group