• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उधना-पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे जळगाव लोकसभेत स्वागत

खा. स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 5, 2025
in जळगाव जिल्हा
0
उधना-पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे जळगाव लोकसभेत स्वागत

जळगाव, (प्रतिनिधी) : पंढरपूर आषाढी वारीसाठी खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश लाभले असून, दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या उधना–पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे स्वागत जळगाव लोकसभा क्षेत्रातील अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा व चाळीसगाव या स्थानकांवर वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून पार पडले.

खा. स्मिता वाघ यांनी अमळनेरपासून या रेल्वेमध्ये स्वतः प्रवास करत भाविकांना शुभेच्छा दिल्या. पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ-मृदंगाच्या तालावर “जय हरी विठ्ठल” च्या घोषात हजारो वारकऱ्यांनी भक्तिपूर्ण वातावरणात रेल्वेचे स्वागत केले. अनेक ठिकाणी भजनी मंडळांच्या सादरीकरणाने रेल्वे स्थानके भक्तिमय बनली होती.

ही विशेष सेवा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. वयोवृद्ध, महिला, लहान मुले आणि युवकांसाठीही हा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व आरामदायक ठरतो आहे.

Next Post
मोरपिसावर विठुरायाचे मनमोहक चित्र साकारत सुनील दाभाडे यांची अनोखी वारी!

मोरपिसावर विठुरायाचे मनमोहक चित्र साकारत सुनील दाभाडे यांची अनोखी वारी!

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add