• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रबंधक एस एस केडिया यांनी काढले गौरवोद्गार – VIDEO

रेल्वे विभागातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ संपन्न..

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 16, 2021
in जळगाव जिल्हा
0

सुनिल आराक | भुसावळ | येथील रेल्वे प्रबंधक कार्यालयांमध्ये 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भुसावळ विभागिय रेल्वे प्रबंधक एस.एस.केडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
दरम्यान स्वातंत्र्य दिनानिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी देशभक्ती पर गित सादर केले.
कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली असल्याचे विभागीय रेल्वे प्रबंधक एस.एस. केडिया यांनी रेल्वे कर्मचाऱ्यां विषयी बोलताना गौरवोद्गार काढले.

Tags: Bsl newsJalgaon cityRailwayS S Kediya
Next Post
कजगाव शेती शिवारात जनावरांचा उपद्रव- VIDEO

कजगाव शेती शिवारात जनावरांचा उपद्रव- VIDEO

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group