• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धक्कादायक: १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह, झाली गर्भवती; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 10, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
धक्कादायक: १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह, झाली गर्भवती; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पारोळा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामीण भागातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिला. नंतर तिला गर्भवती केल्याप्रकरणी सासर व माहेरकडील सहा जणांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मागीलवर्षी अल्पवयीन असतानादेखील वडिलांनी पारोळा तालुक्यात ग्रामीण भागातील एका तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. त्यानंतर तिच्या पतीने अल्पवयीन असतानादेखील वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने ही मुलगी गर्भवती झाली.

दरम्यान सरकारी दवाखान्यात दाखल केले असता दि. ७ रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. अल्पवयात लग्न लावून तरुणीस गर्भवती करून बालकाला जन्म दिल्याने ही बाब येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी उघडकीस आणली. याप्रकरणी सासर व माहेरकडील सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Crime
Next Post
संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

ताज्या बातम्या

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add