• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुटुंबीय बाहेरगावी असताना घराला लागली भीषण आग, ५ लाखांचे नुकसान !

भुसावळ शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
कुटुंबीय बाहेरगावी असताना घराला लागली भीषण आग, ५ लाखांचे नुकसान !

भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरात एक कुटुंब लग्नकार्याला बुलढाणाकडे गेले असताना घरात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काझी प्लॉट भागात गुरुवारी दि. १५ मे रोजी सकाळी ही घटना घडली. या आगीत सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले असून, टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रिक सामान व इतर साहित्य जळून खाक झाले आहेत.

भुसावळ शहरातील काझी प्लॉट भागात इकबाल पिंजारी व फरीद पिंजारी हे दाम्पत्य वास्तव्याला आहेत. गुरुवारी सकाळी परिवारातील एका तरुणाचे लग्नकार्य असल्यामुळे ते बुलढाण्याकडे निघाले होते. त्यानंतर त्यांच्या घरात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. पिंजारी यांच्या घरात आग लागल्याचे परिसरातील नागरिकांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ धाव घेतली. घरात प्रवेश करून अग्नीशमन दल येईपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र या अग्नीतांडवामुळे पिंजारी यांच्या घरातील संसाररोपयोगी वस्तू, तीस ते चाळीस हजार रुपये रोख व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या आगीत सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले असून, टीव्ही फ्रीज, इलेक्ट्रिक समान व इतर साहित्य जळून खास झाले आहेत. याबाबत शेजारी राहणाऱ्या नाजीम यांनी पिंजारी यांना माहिती दिली. घरातील साहित्य खाक झाल्याने पिंजारी कुटुंबीयातील अनेकांना अश्रू अनावर झाले.

Next Post
शेतमजुराचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न ; उपचारादरम्यान मृत्यू !

शेतमजुराचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न ; उपचारादरम्यान मृत्यू !

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add