• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विजेचा धक्का लागल्याने विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू !

चोपडा तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
विजेचा धक्का लागल्याने विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू !

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मामलदे येथे मंगळवारी १३ मे रोजी दुपारच्या सुमारास घरात काम करताना दुर्घटना होऊन ३५ वर्षीय महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनिता अनिल पाटील (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती आणि इतर कुटुंबीय आहेत. अनिता पाटील या त्यांच्या कुटुंबासोबत गावात राहत होत्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्या आपल्या घरी दैनंदिन कामे करत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्या गंभीररित्या जखमी झाल्या आणि जागीच बेशुद्ध पडल्या.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने धाव घेत अनिता यांना उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. अनिता पाटील यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची नोंद चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Next Post
आजी-माजी सैनिकांशी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला संवाद

आजी-माजी सैनिकांशी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला संवाद

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add