• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कत्तलीसाठी सावदा येथे आणलेल्या गाय, वासरूची सुटका

संशयित घटनास्थळावरून फरार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 13, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कत्तलीसाठी सावदा येथे आणलेल्या गाय, वासरूची सुटका

रावेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावदा येथील ख्वाजानगर परिसरात निमजायमाता मंदिर रोडवरील एका गोठ्यात दि. ११ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास एकाने दोन गायींना क्रूरपणे बांधून कत्तल करण्याच्या उद्देशाने गोठ्यात ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना पाहताच संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख रसुल शेख चांद कुरेशी (रा. सावदा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याने ५० हजार रुपये किमतीची जर्सी संकरित जातीची गाय आणि १० हजार रुपये किमतीचे होल्स्टेन संकरित जातीचे वासरू यांना आखूड दोराने क्रूरपणे मान आणि पाय बांधून गोठ्यात डांबले होते. या गायींची एकूण किंमत ६०,००० रुपये आहे. या संदर्भात सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलेश जगतराव बाविस्कर (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे करीत आहेत.

Tags: Crime
Next Post
शेतात अंगावर वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू ! ; जामनेर तालुक्यातील घटना

शेतात अंगावर वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू ! ; जामनेर तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add