• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 29, 2021
in राजकीय
0
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

जळगाव, दि. 29 – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी कडून नियुक्त जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्ष पदाच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली.

त्यामध्ये जमील शेख शफी यांची जिल्हा सरचिटणीस प्रशासन, मनोज मानसिंग सोनवणे यांची सरचिटणीस संघटन तर ज्ञानेश्वर कोळी यांची सरचिटणीसषजनसंपर्क तसेच तीन ब्लॉक अध्यक्ष नियुक्त केले असून, भरत त्र्यंबक पाटील यांची बोदवड ब्लॉक, दिनेश सोपान पाटील यांची मुक्ताईनगर ब्लॉक, प्रदीप लिंबा पाटील यांची चोपडा तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे कडून नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.

Next Post
रोटरी ईस्टचा ‘जळगाव पॅटर्न’ सर्वांसाठी आदर्श ठरणार

रोटरी ईस्टचा 'जळगाव पॅटर्न' सर्वांसाठी आदर्श ठरणार

ताज्या बातम्या

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
जळगाव जिल्हा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले
जळगाव जिल्हा

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध
जळगाव जिल्हा

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
जळगाव जिल्हा

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

August 24, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
गुन्हे

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add