• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बसमधून प्रवासादरम्यान महिलेची अडीच लाखांची मंगलपोत चोरी

फैजपुर-मुक्ताईनगर बसमधील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 26, 2025
in गुन्हे
0
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

सावदा, (प्रतिनिधी) : सावदा बसस्थानकावरून चांगदेवकडे जाणाऱ्या फैजपूर-मुक्ताईनगर बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील २.६१ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांगदेव ता. मुक्ताईनगर येथील रहिवासी वंदना सुपडू बोदडे (वय ४८) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वंदना बोदडे सावदा बसस्थानकावरून चांगदेवला जाण्यासाठी फैजपूर-मुक्ताईनगर बस मध्ये बसल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या उद्देशाने त्यांच्या ताब्यातील ७.११० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल आणि २४.७४० ग्रॅम वजनाचे मंगलपोत, एकूण ३१.८५० ग्रॅम सोने (किंमत अंदाजे २,६१,८०७ रुपये) चोरून नेले.

या घटनेची तक्रार सावदा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

Next Post
अट्टल मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद ; चार वाहने जप्त

अट्टल मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद ; चार वाहने जप्त

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add