• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विवाहितेने मुलीच्या झोक्याला गळफास लावून घेत केली आत्महत्या

मुक्ताईनगर शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
विवाहितेने मुलीच्या झोक्याला गळफास लावून घेत केली आत्महत्या

जळगाव, (प्रतिनिधी) : विवाहितेने मुलीच्या झोक्याला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि.५ एप्रिल रोजी पहाटे मुक्ताईनगर शहरात श्री कॉलनी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोनाली गणेश पाटील (वय ३८ वर्षे, रा. पिंप्री नांदु ह.मु. श्री कॉलनी, मुक्ताईनगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पती व २ मुलींसह त्या राहत होत्या. त्यांचे पती खाजगी वाहनावर चालक तर सोनाली ह्या साडी विक्री करून उदरनिर्वाह करीत होत्या. दरम्यान, शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी घरातील सर्व सदस्य हे रात्री झोपी गेल्यावर शनिवारी दि. ५ एप्रिल रोजी पहाटे सोनाली पाटील यांनी किचनमधील झोक्याच्या दोरीला गळफास लावून आत्महत्या केली.

तिचे पती गणेश यांना जाग आली असता पहाटे ३ वाजता घटना उघड झाली. सोनाली यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. यावेळी परिवाराने मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेप्रकरणी मुक्ताईनगर शहरात शोककळा पसरली असून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
रेल्वेतून तोल जावून पडल्याने ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू

रेल्वेतून तोल जावून पडल्याने ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add