• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माहेरून २५ लाख रुपये आणले नाही म्हणून पतीचे अनैसर्गिक कृत्य ; सासर्‍यासह नंदोईकडून बलात्कार

विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 5, 2025
in गुन्हे
0
माहेरून २५ लाख रुपये आणले नाही म्हणून पतीचे अनैसर्गिक कृत्य ; सासर्‍यासह नंदोईकडून बलात्कार

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील एका २९ वर्षीय विवाहितेवर पतीने बांधकाम व्यवसायासाठी माहेरून २५ लाख रुपये आणले नाहीत, या रागातून अनैसर्गिक बलात्कार केला. तसेच सासरे आणि नंदोई यांनीदेखील तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला तसेच तुझ्या भावाला आणि वडिलांनादेखील मारून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकरणी यावल येथील पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर तरुणीचा विवाह भुसावळ शहरातील तरुणासोबत झाला. पैशांसाठी तिचा वेळोवेळी छळ झाला. ११ ऑक्टोबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२१ दरम्यान छळ करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.

Tags: Crime
Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या इको क्लब तर्फे सीड बँकेचा शुभारंभ

संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या इको क्लब तर्फे सीड बँकेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश
आरोग्य

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026
बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
आरोग्य

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

July 1, 2026
आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

July 1, 2026
जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group