• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणाच्या डोक्यात फावडा मारून केले गंभीर जखमी ; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 5, 2025
in गुन्हे
0
तरुणाच्या डोक्यात फावडा मारून केले गंभीर जखमी ; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडनगरी येथे तरूणाला दारूच्या नशेत येवून तीन जणांनी शिवीगाळ करत डोक्यावर फावड्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन अरूण पाटील (वय ३५ रा. वडनगरी ता.जळगाव) हा तरूण शेती करून उदरनिर्वाह करतो. बुधवारी दि. २ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गावातील चौकात नितीन पाटील हा बसलेला होता. गावात राहणारे लखन विनोद चोरमल, संजय जगन्नाथ खाटीक, प्रमोद प्रताप सोनवणे यांनी दारूच्या नशेत येवून नितीन पाटील याला शिवीगाळ करत डोक्यात हातातील फावडा मारून गंभीर दुखापत केली.

जखमी झालेल्या नितीनला तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरूवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे लखन विनोद चोरमल, संजय जगन्नाथ खाटीक, प्रमोद प्रताप सोनवणे (तिघे राहणार वडनगरी ता,जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ श्रीकांत बदर हे करीत आहे.

Tags: #jalgaon #maharashtraCrime
Next Post
रेल्वे मालगाडीतुन १२७ खताच्या बॅग लांबविल्या, तीन जणांना अटक

रेल्वे मालगाडीतुन १२७ खताच्या बॅग लांबविल्या, तीन जणांना अटक

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add